ठाणे: वागळे इस्टेट येथील रामनगर भागात एकमजली छत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रामनगर येथील हनुमानमंदिराजवळ एक मजली घर आहे. या घरामध्ये चारजण वास्तव्यास होते.

गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घराचे छत कोसळले. रात्री घरात कोणीही नसल्याने दुर्घटना टळली. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले.

Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…

हेही वाचा… कल्याणमध्ये गणपती कारखान्याच्या मालकाला सापाड गावातील तरुणांची मारहाण

सुरक्षेच्या दृष्टिने घराभोवती धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तर चारही जणांची वास्तव्याची व्यवस्था शेजाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Story img Loader