ठाणे – वागळे स्टेट येथे शांतीनगर भागात नाल्यात पडलेल्या एका भटक्या श्वानाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. शांतीनगर भागात नाला आहे. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या नाल्यात एक श्वान पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई पोलिसांचा खाकी स्टुडिओ मुंबईकरांना मंत्रमुग्ध करणार

नाल्याची संरक्षण भिंत मोठी असल्याने श्वानाला बाहेर पडणे शक्य होत नव्हते. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. त्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले आणि श्वानाला नाल्यातून बाहेर काढण्यात आले. श्वानाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती पथकाने दिली.