ठाणे – ठाण्यातील उपवन तलावात सोमवारी सकाळी एका वृद्धेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुलोचना खोचरे (६७) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणाचा तपास वर्तक नगर पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा – ‘महारेरा’च्या बनावट नोंदणीचे पेव, मुंबई महानगर प्रदेशातील ग्राहकांची फसवणूक सुरूच

coastal road girl death loksatta
मुंबई : ‘कोस्टल रोड’ अपघातात तरुणीचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
two killed and one injured in collision on dhule solapur highway
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू – सिंहगड रस्ता भागातील दुर्घटना
nagpur married woman refued to have sex boyfriend killed her and raped her body
पुणे : धनकवडीत तरुणाची आत्महत्या, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
mumbai woman suicide news loksatta
मुंबई : सातव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
girl died in road accident parents donated their organs giving life to six people
अपघातात जीव गमावूनही तिनं दिलं सहा जणांना जीवदान…

उपवन तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तलावातून बाहेर काढला. हा मृतदेह सुलोचना कोचरे यांचा असून त्या शास्त्रीनगर भागात राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Story img Loader