अंबरनाथः रेल्वे स्थानकावर एका तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेने धावत्या लोकलसल ओढल्या जाणाऱ्या महिला प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्जत लोकलच्या वेळी हा प्रकार घडला. तिकीट तपासनीसाने सतर्कता दाखवत लोकल आणि फलाटाच्या मध्ये अडकलेल्या महिला प्रवाशाला ओढून त्यांचे प्राण वाचवले.

अंबरनाथ रेल्वे स्थानकात सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी कर्जतला जाणारी लोकल आली होती. या लोकलमध्ये चढताना एका वयोवृद्ध महिला प्रशाचा तोल गेला. त्यामुळे त्या पडल्या आणि फलाट आणि लोकलमध्ये अढकून घासत जात होत्या. त्याचवेळी स्थानकात उपस्थित असलेल्या तिकीट तपासनीस अबिनाश कुमार आणि शाम्यु यांनी तातडीने धाव घेत या महिलेला लोकलपासून मागे खेचत त्यांचे प्राण वाचवले. मध्य रेल्वे प्रशासनाने ट्विटद्वारे या घटनेची चित्रफीत प्रसारीत करत माहिती दिली. कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासनीस आणि सहप्रवाशाचे या कृतीमुळे कौतुक होते आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
amar upadhayay mihir virani
पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या महिलांनी घराबाहेर घातला होता गोंधळ; अभिनेता खुलासा करीत म्हणाला, “माझ्या आईला…”
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Ajit Pawar Bag and Helicopter Checking
Ajit Pawar : अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगांसह जेवणाचा डबाही तपासला, VIDEO शेअर करत म्हणाले…