वसई : ईदच्या दिवशी नालासोपारामध्ये दुर्घटना घडली आहे. कुर्बानी देऊन घरी परतलेले दोन तरुण विहिरीत बुडाले. त्यापैकी एका तरुणाला बाहेर काढण्यात आले आहे, तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – डोंबिवलीत घर खरेदीदाराची फसवणूक

नालासोपारा पूर्वेला असलेल्या तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. अमन शेख (१९) आणि अदनान शेख (२३) हे दोन भाऊ कुर्बानी देऊन घरी परतले होते. येथे असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी ते उतरले. मात्र विहीर खोल असल्याने ते पाण्यात बुडाले. अदनान याला बाहेर काढले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमनचा शोध सुरू आहे.