लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात गुरुवारी पहाटे टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उड्डाणपूलाच्या कठड्याला धडकला. या अपघातात चालक इम्रान खान (३५) जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

आणखी वाचा-ठाणे: ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही बंदच

तामिळनाडू येथून टेम्पो चालक गुजरातच्या दिशेने वाहतुक करत होता. हा टेम्पो पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास वाघबीळ उड्डाणपूलाजवळ आला असता चालक इम्रानचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो उड्डाणपूलाच्या कठड्याला धडकला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने येथील टेम्पो रस्त्यावरून बाजूला केला.

Story img Loader