ठाणे : उपवन येथील तलावात एका वृद्धेचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

हेही वाचा – कल्याण – डोंबिवलीत बेकायदा बांधकामे तोडण्याची जोरदार मोहीम

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
dead body buried
Karjat Crime News: अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

उपवन येथील तलावात मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आले. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने तलावातून या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. या व्यक्तीची ओळख पटली नाही. काही दिवसांपूर्वीच उपवन तलावात एका वृद्धेचा मृतदेह आढळून आला होता.

Story img Loader