दत्तात्रय भरोदे

शहापुर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार दौलत दरोडा यांचा निसटता विजय झाला. येथील निवडणूक निर्णय अधिकारी  राहुल मुंडके यांनी दरोडा यांना विजयी घोषित केले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांचा अवघ्या १६७२ मतांनी पराभव केला.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?

दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे होते. त्या दोघांमध्येच खरी लढत होती. दरोडा यांना ७३ हजार ८१ व बरोरा यांना ७१ हजार ४०९ एवढी मते पडली. मात्र जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार रंजना उघडा यांनी रंग भरला होता. त्यांना ४२ हजार ५०८ एवढी मते पडली. या मतदार संघात नोटा ला चार हजार ८४४ एवढी मते पडली.

हेही वाचा >>>Kalyan East assembly elections: कल्याण पूर्वेत मतदारांचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराकडे दुर्लक्ष? सुलभा गायकवाड यांची विजयाकडे वाटचाल

सकाळी आठ वाजता मतमोजणी ला सुरुवात झाली. मतमोजणी च्या पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे उमेदवार दरोडा यांनी घेतलेली आघाडी मधल्या दोन – तीन फेऱ्या वगळता शेवटापर्यंत कायम होती. नोटा ला मिळालेल्या मतांचा फटका बहुधा बरोरा याना बसला असावा.

Story img Loader