ठाण्यातील कामगार नेते राजन राजे यांच्या राम मारूती रोड येथील धर्मराज्य पक्ष कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- डोंबिवलीतील वैशालीताई जोंधळे महाविद्यालयात महिलांना पदवीची संधी

धर्मराज्य पक्षाचे कामगार कर्मचारी महासंघाचे कार्यालय राम मारूती रोड भागात आहे. बुधवारी रात्री पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय बंद केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कार्यकर्ते कार्यालयाजवळ आले असता, कार्यालयाची कडी कोयंडा तुटलेला दिसला. कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला असता, सीसीटीव्ही चित्रीकरणात एका व्यक्तीने कार्यालयात प्रवेश केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.