कल्याण स्थानकावर काही अज्ञात कारणामुळे क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे कर्जत आणि खोपोलीकडे जाणीर रेल्वे वाहतूक मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाली आहे. लोकलसह पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे.

नेमका बिघाड कशामुळे झाला याचे कारण तपासले जात आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत/खोपोलीकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. त्याचा परिणाम कसारा बाजूच्या वाहतुकीवरही होत आहे.

Traffic, Kalyan West railway station,
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Railway Wall Collapse at Thane Station, Thane Station, Injures Elderly Man, Safety Concerns Raised, thane railway station, thane news,
ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली, वृद्ध जखमी
Pedestrian bridge connecting West Central Railway will be constructed Mumbai
पश्चिम – मध्य रेल्वेला जोडणारा पादचारी पूल बांधणार; प्रभादेवी – परळ दरम्यान ४० मीटर लांबीच्या पादचारी पुलाचे काम सुरू
Konkan Railway Administration, Konkan Railway track Doubling , Konkan Railway track Doubling to Ease Passenger, konkan railway,
कोकण रेल्वेच्या टप्पा दुहेरीकरणाला वेग, प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द
Railways Shift from Sleeper to Air Conditioned Coaches, economy class ac coaches, Passengers Oppose Railways Shift from Sleeper to Air Conditioned coaches, Sleeper coaches, Air Conditioned Coaches, Central Railway Administration
रेल्वेगाडीचे शयनयान डबे हटवले
sevagram railway station fire marathi news
वर्धा: रेल्वे स्थानकावर आगीचा भडका, गंभीर दुर्घटना टळली; मात्र…
Block on Saturday on Western Railway Sunday on Central Railway mumbai
पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Wrong Signal Wadala Station
मुंबई : स्टेशन मास्तरचा चुकीचा सिग्नल अन् गोरेगावला जाणारी लोकल वाशीला निघाली, पुढे काय झालं?

या क्रॉसिंग पॉईंटवरूनच रेल्वे आपला ट्रॅक बदलत असतात. संध्याकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने ऑफिसमधून घरी निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.