ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात शनिवारी रात्री एका व्यावसायिकाची भर रस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी कर सल्लागार भूषण पाटील आणि साथीदार नितीन पाटील यांना ताब्यात घेतले आहे. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून त्यांनी हत्येची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्या झाली तेव्हा भूषण पाटील हा व्यवसायिकासोबत मोटारीमध्ये होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in