ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शुक्रवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत भास्कर बैरीशेट्टी व शिवाई नगर, पवार नगर, येऊर, वसंत विहार येथील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचे उध्दव ठाकरे यांनी स्वागत केले. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
ठाणे: शिंदे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी शिवबंधनात
ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शुक्रवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे

First published on: 11-11-2022 at 15:25 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde group leaving former corporator ragini bairisshetty entry in shivsena ysh