लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मुंबई नाशिक महामार्गाची पाहाणी केली. मागील काही दिवसांपासून महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाहाणी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश दिले आहेत.

Mhada lottery , Mhada lottery flat release,
पुणे : म्हाडाच्या ३ हजार ३६२ सदनिकांसाठी बुधवारी सोडत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Mumbai, Court orders youth, youth serve hospital Sundays, youth to serve in hospital ,
मुंबई : पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले, तरुणाला चार रविवार रुग्णालयात सेवा करण्याचे न्यायालयाचे आदेश
Eknath Shinde in Satara Dare Village on Maharashtra Government| Eknath Shinde said I am not Upset with Maharashtra Government
मी नाराज नाही – एकनाथ शिंदे
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती
mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज?
Vijay Wadettiwar critized mahayuti government
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती बिकट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘ पुढे येण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यांदर्भाचे वृत्त ही ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून तेथील खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आणखी वाचा-सरसंघचालक आज ठाण्यात; धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय, त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ . विनयकुमार राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader