अभ्यास करत नाहीस म्हणून घरातून कुटुंबीय ओरडले. त्याचा राग येऊन कल्याण पूर्वेत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राची चव्हाण असे मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. कल्याण पूर्व भागातील आनंदनगर भागात प्राची आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. शिक्षणाचे महत्वाचे वर्ष आहे.

हेही वाचा >>> अंबरनाथः दोन कार अपघातात एकाचा मृत्यू एका चालकाची डुलकी, तर दुसऱ्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात

Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
atul subhash suicide chaturang article
समजून घ्यायला हवं
Bengaluru techie atul subhash suicide
गैरवापराचं भ्रामक कथ्य

अभ्यास कर म्हणून घरातून कुटुंबीय ओरडल्याने त्याचा राग तिला आहे. त्या रागातून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे अन्य काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader