अमली पदार्थांच्या साठवणूकीसाठी बंद गोदामे आणि कारखान्यांचा वापर मोठ्याप्रमाणात होत असल्याचे पोलीस कारवाईंमध्ये समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी बंद गोदामे आणि कारखान्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. त्यांसदर्भाच्या सूचना अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता अमली पदार्थांच्या तस्करांवर वचक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in