‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ‘ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, या खरेदी उत्सवात ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील सुमारे १३५हून अधिक गृहोपयोगी वस्तूंची दुकाने सहभागी झाली आहेत. या शोरूम्समधून २५० रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये वामन हरी पेठे सन्स ठाणे यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे २० ग्रामचे बिस्कीट, कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी, जैन ट्रेडर्स यांच्याकडून एलईडी  टीव्ही, मॅक इलेक्ट्रॉनिक्सकडून मोबाइल संच, रेमंड्स व टायटनकडून गिफ्ट व्हाउचर अशी बक्षीसे आहेत. याशिवाय दर आठवडय़ाला एका विजेत्याला महिंद्राकडून ‘गस्टो’ स्कूटर जिंकण्याची संधीही आहे.  ‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल स्टायलिंग पार्टनर : द रेमंड शॉप, टेस्ट राइड पार्टनर : महिंद्रा गस्टो, ट्रॅव्हल पार्टनर :  वीणा वर्ल्ड, बँकिंग पार्टनर : जनकल्याण सहकारी बँक लि., प्लॅटिनम पार्टनर : वामन हरी पेठे अॅण्ड सन्स, तन्वी हर्बल, पीतांबरी, असोसिएट पार्टनर : टिपटॉप प्लाझा, जीन्स जंक्शन, लॉलीपॉप व स्टायलो, हॉस्पिटॅलिटी पार्टनर : द ठाणे क्लब, हेल्थ केअर पार्टनर : ज्युपिटर हॉस्पिटल, गिफ्ट पार्टनर  : टायटन, जैन ट्रेडर्स, कलानिधी, मॅक इलेक्ट्रॉनिक्स व विष्णुजी की रसोई, डेकोर पार्टनर : मल्हार.

* कलानिधी ठाणेकडून पैठणी
* वामन हरी पेठे सन्स ठाणेकडून सोन्याची राजमुद्रा
* अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे बिस्कीट
* वीणा वर्ल्डकडून परदेशी सहल
* महिंद्राकडून गेस्टो स्कूटर
* जैन ट्रेडर्सकडून टीव्ही आणि मॅक इलेक्ट्रॉनिक्सकडून मोबाइल

कसे सहभागी व्हाल..?
* लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या वरील दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा अधिक किमतीची खरेदी करून या उपक्रमात सहभागी होता येईल.
* खरेदी झाल्यानंतर दुकानामधून एक कुपन दिले जाईल, हे कुपन पूर्ण भरून दुकानात ठेवण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात यावे.
* या ड्रॉप बॉक्समधून प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. तर फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांना कार, विदेश यात्रा, एल.ई.डी., टीव्ही, फ्रीज, मोबाइल्स, सोन्याची नाणी अशी आकर्षक पारितोषिके दिली जातील.
* विजेत्यांची नावे लोकसत्ता ठाणेमधून प्रसिद्ध केली जातील.
* ज्वेलरी शॉप्समध्ये तीन हजार व त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्यांस कूपन देण्यात येणार आहे. तर द रेमंड शॉप्समध्ये अडीच हजार व त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्यांना कुपन्स उपलब्ध होतील.

आठवडय़ाचे भाग्यवान विजेते
* अमोल गोजे, कल्याण ’नेहा बैग, कल्याण
* स्नेहल कदम, ठाणे ’चेतन पंगम, ठाणे ’नीता धारप, ठाणे

२९ जानेवारीचे विजेते :
* दिलीप चौधरी, डोंबिवली,
* यशस्वीनी, खारघर
*धानजी अदारकर, कल्याण
* अश्विनी खरखेले, कल्याण
* संतोष पालांडे, बदलापूर
* प्रमोद पराडकर, कळवा
* एस.एन.जाधव, ठाणे

३० जानेवारीचे विजेते..
* महेश पुजारे, टिटवाळा
* अभिजित साळवी, गोवंडी
* अभिषेक पुराणिक कल्याण
* दिलीप जोशी, ठाणे
* दिवाकर ओरवडे, डोंबिवली
* जयैश्री देवरे, डोंबिवली
* सुजाता कदम, ठाणे
* सेल्वराज मुदलीयार, डोंबिवली

३१ जानेवारीचे विजेते..
* ज्ञानेश्वर भगत, भिवंडी
* रवींद्र राठोड, कल्याण
* अथर्व मोडकर, ठाणे
* कौस्तुभ संता, डोंबिवली
* मनोज लोटणकर, कल्याण
* श्रीकांत नाईक, डोंबिवली
* वीणा साळवी, ठाणे

Story img Loader