‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ‘ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, या खरेदी उत्सवात ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील सुमारे १३५हून अधिक गृहोपयोगी वस्तूंची दुकाने सहभागी झाली आहेत. या शोरूम्समधून २५० रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये वामन हरी पेठे सन्स ठाणे यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे २० ग्रामचे बिस्कीट, कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी, जैन ट्रेडर्स यांच्याकडून एलईडी टीव्ही, मॅक इलेक्ट्रॉनिक्सकडून मोबाइल संच, रेमंड्स व टायटनकडून गिफ्ट व्हाउचर अशी बक्षीसे आहेत. याशिवाय दर आठवडय़ाला एका विजेत्याला महिंद्राकडून ‘गस्टो’ स्कूटर जिंकण्याची संधीही आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल स्टायलिंग पार्टनर : द रेमंड शॉप, टेस्ट राइड पार्टनर : महिंद्रा गस्टो, ट्रॅव्हल पार्टनर : वीणा वर्ल्ड, बँकिंग पार्टनर : जनकल्याण सहकारी बँक लि., प्लॅटिनम पार्टनर : वामन हरी पेठे अॅण्ड सन्स, तन्वी हर्बल, पीतांबरी, असोसिएट पार्टनर : टिपटॉप प्लाझा, जीन्स जंक्शन, लॉलीपॉप व स्टायलो, हॉस्पिटॅलिटी पार्टनर : द ठाणे क्लब, हेल्थ केअर पार्टनर : ज्युपिटर हॉस्पिटल, गिफ्ट पार्टनर : टायटन, जैन ट्रेडर्स, कलानिधी, मॅक इलेक्ट्रॉनिक्स व विष्णुजी की रसोई, डेकोर पार्टनर : मल्हार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा