दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बुधवारी रात्री रेल्वे मार्गात तरुण, तरुणींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- भिवंडी: दुसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू

अज्ञात एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला की प्रेमभंगातून त्यांनी आत्महत्या केली याविषयी विविध तर्क काढले जात आहेत. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता दिवा-वसई मार्गावर अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे मार्गात एक तरुण, एक तरुणी मृतावस्थेत पडले आहेत, अशी माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ते पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मोठागाव, कोपर भागातील नागरिक रात्री रेल्वे मार्गात जमा झाले होते.

Story img Loader