* प्रभाग क्रमांक -२ अनुसूचित जमाती महिला – मुक्ता पांडे (शिवसेना) मते- १०१९ विरुद्ध गौरी वाघ (भाजप) मते- ७९८ .
* प्रभाग क्रमांक -३ अनुचित जमाती- हेमंत चतुरे (भाजप) मते- १२८०, विरुद्ध मिथुन कोशिंबे (शिवसेना) मते-१०३६.
* प्रभाग क्रमांक-४ राजेंद्र घोरपडे (भाजप) मते-१४७९, विरुद्ध राजेश शर्मा (शिवसेना) मते- २९८.
* प्रभाग क्रमांक -५ सर्वसाधाण महिला- दिपिका पटेल (भाजप) मते- ९८३, विरुद्ध रिद्धिता घोरपडे (शिवसेना) मते ८४१.
* प्रभाग क्रमांक ६- अनुसूचित जाती महिला-वंदना सावळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) मते- ७१०, विरुद्ध वंदना वाघमारे (भाजप) मते ६९२.
* प्रभाग क्रमांक ७- नागरिकांचा मागास प्रवर्ग- शरद तेली (भाजप) मते-१४३०, विरुद्ध स्वप्ना पाटील (शिवसेना) मते ९८०.
* प्रभाग क्रमांक ८-श्रीधर पाटील (शिवसेना) मते-१३८४, विरुद्ध प्रतिभा म्हात्रे (भाजप) मते ८०३.
* प्रभाग क्रमांक ९- आशिष दामले (राष्ट्रवादी) मते १६०१, विरुद्ध प्रभागकर पाटील (अपक्ष पुरसकृत भाजप,शिवसेना) मते -११६५.
* प्रभाग क्रमांक १०-सर्वसाधारण महिलांसाठी – शोभा पाटील (शिवसेना) मते ७२६, विरुद्ध ममता पाटील (भाजप) मते ६२३.
* प्रभाग क्रमांक ११-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -प्रमिला पाटील (भाजप) मते १०७८, विरुद्ध पल्लवी पाटील (शिवसेना) मते ७०४.
* प्रभाग क्रमांक १२-सर्वसाधारण महिला – अंजली गिते (भाजप) मते १५९७, विरुद्ध माया विशे (शिवसेना) मते २५३.
* प्रभाग क्रमांक १३-आरती टांकसाळकर (शिवसेना) मते ७९९, सुचिता अधिकारी (भाजप) मते ६३१.
* प्रभाग क्रमांक १४-किरण भोईर (भाजप) मते ९०६, विरुद्ध राजेंद्र चव्हाण (शिवसेना) मेत ७४१.
* प्रभाग क्रमांक १५- सर्वसाधरण महिला -उज्वला आंबवणे (शिवसेना) मते ११२३, विरुद्ध मेघा गुरव (भाजप) मते ७२३.
* प्रभाग क्रमांक १६-रुचिता घोरपडे (भाजप) मते १३१३, विरुद्ध तुषार श्रृंगारपुरे (शिवसेना) मते २८५.
* प्रभाग क्रमांक १८-अनुसूचित जाती महिला- सोनिया ढमढरे (शिवसेना) मते ५६८, विरुद्ध माधुरी गरुड (भाजप) मते ४६५.
* प्रभागा क्रमांक १९- अनुसूचित जाती -प्रियेश जाधव (शिवसेना) मते ५८२, विरुद्ध संजू अहिवले (भाजप) मते ५०९.
* प्रभाग क्रमांक २० -सुनिल भगत (शिवसेना) मते १३६६, विरुद्ध मनोज ढिले (भाजप) मरते ९०४.
* प्रभाग क्रमांक २१- नागरिकांचा मागास वर्ग- नदीम मोहम्मद अमीन शेख (अपक्ष) १०७३, विरुद्ध अश्फाक उमर शेख (अपक्ष) मते ८७३.
* प्रभाग क्रमांक २२- अनुसूचित जाती – किरण बावस्कर (भाजप) मते ४४४, विरुद्ध मालती बागुल (शिवसेना) मते ४२९.
* प्रभाग क्रमांक २३- अनुसूचित जाती -विवेक मोरे (भाजप) मते ६४४, विरुद्ध मनोहर भालेराव (शिवसेना) मते ३५५.
* प्रभाग क्रमांक २४- नागरिकांचा मागस प्रवर्ग महिला – अंकिता घोरपडे (शिवसेना) ५२४, विरुद्ध सपना मेहेर (राष्ट्रवादी) २९१.
* प्रभाग क्रमांक २५-सर्वसाधारण महिलांसाठी – सुनिता शर्मा (भाजप) मते १०८६, विरुद्ध मेघा गायकवाड (शिवसेना) मते ६८३.
* प्रभाग क्रमांक २६ – सुरज मुठे (भाजप) मते १०७०, विरुद्ध संजय गायकवाड (शिवसेना) मते ७७८.
* प्रभाग क्रमांक २७ – शशिकांत पातकर (शिवसेना) ११७३, विरुद्ध अविनाश पातकर (भाजप) मते १०२४.
* प्रभाग क्रमांक २८ – सर्वसाधारण महिला – तनुजा गोळे (भाजप) मते ७५४, विरुद्ध विद्या आपटे (अपक्ष) मते ६०७.
* प्रभाग क्रमांक २९ -संजय भोईर (भाजप) मते १२५३, विरुद्ध विकास गुप्ते (मनसे) मते ६३१.
* प्रभाग क्रमांक ३० -संभाजी शिंदे (भाजप) मते ७०४, विरुद्ध प्रशांत पालांडे (शिवसेना) ५६५.
* प्रभाग क्रमांक ३२- सर्वसाधरण महिला – निलीमा पाटील (शिवसेना) मते १०७०, विरुध अर्चना जाधव (भाजप) मते २४६.
* प्रभाग क्रमांक ३३-सर्वसाधरण महिला -वैशाली पाटील (शिवसेना) मते ८४०, विरुद्ध मनिषा आंबेकर (भाजप) मते १२१.
* प्रभाग क्रमांक ३५-अनुसूचित जाती महिला -विजया राऊत (शिवसेन) मते ५५०, विरुद्ध वैशाली साखरे (भाजप) मते २८७.
* प्रभाग क्रमांक ३६-नागरिकांचा मागास वर्ग -वामन म्हात्रे (शिवसेना) मते ५७०, विरुद्ध शैलेद्र गोसावी (भाजप) मते ३४६.
* प्रभाग क्रमांक ३८-
नागरिकांचा मागास वर्ग महिला – वीणा म्हात्रे (शिवसेना) मते ७६६, विरुद्ध संगिता उदावंत (भाजप) मते ३७७.
* प्रभाग क्रमांक ३९-सर्वसाधारण महिला- नेहा आपटे (शिवसेना) मते ५६७, विरुद्ध धनश्री गानू (अपक्ष) मते ४४५.
* प्रभाग क्रमांक ४०-नागरिकांचा मागास वर्ग- मुकुंद भोईर (शिवसेना) मते ६१४, विरुद्ध
केतन शेळके (राष्ट्रवादी कॉंग्रेस) मते ५७३.
* प्रभाग क्रमांक ४१-सर्वसाधरण महिला – प्रतिक्षा मरगज (शिवसेना) मते ९७४, विरुद्ध अश्विनी लाड (भाजप) मते ९३८.
* प्रभाग क्रमांक ४२ -शैलेश वडनेरे (शिवसेना) मते १५५५, विरुद्ध मिलींद नार्वेकर (भाजप) मते ७१२.
* प्रभाग क्रमांक ४३-सर्वसाधरण महिला – हर्षदा सोळशे (भाजप) मते ११८५, विरुद्ध साक्षी भोसले (शिवसेना) मते ८३४.
* प्रभाग क्रमांक ४४-नागरिकांचा मागास वर्ग महिला – मीनल धुळे (भाजप) मते १२६०, विरुद्ध प्रतिभा जाधव (शिवसेना) मते १११६.
* प्रभाग क्रमांक ४५-अरुण सुरवळ (शिवसेना) मते १२४८, विरुद्ध भागाराम भोसले (भाजप) मते  ७८७.
* प्रभाग क्रमांक ४६-अनुसूचित जाती महिला – प्रतिभा गोरे (भाजप) मते ६११, विरुद्ध शारदा सोनके (अपक्ष) मते १८०.
* प्रभाग क्रमांक ४७ -चेतन धुळे (शिवसेना) मते १०७५, विरुद्ध गजेंद्र गडगे (भाजप) मते ८४१.