विनोद मेमोरिअल वेल्फेअर सोसायटी आणि विजय नगरी अ‍ॅनेक्स युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अनाथालयात लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. विनोद मेमोरिअलच्या वार्षिक बालक महोत्सवाच्या अंतर्गत येऊरमधील विवेकानंद बालकआश्रम येथील मुलांसाठी दिवाळी सण साजरा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. मागासलेल्या वर्गातील मुलांचा शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील विकास यासाठी विनोद मेमोरिअल वेल्फेअर सोसायटी ही सामाजिक संस्था कार्यरत आहे.
आश्रमातील ५० मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे, मिठाई, फराळ वाटप करून दोन्ही संघटनांतील प्रतिनिधी व त्यांच्या मुलांनी आश्रमातील मुलांसोबत दिवाळी सण साजरा केला. काही लोकांनी पैसे, मिठाई, फराळ, नवीन कपडे, अशा वस्तू लहान मुलांसाठी देऊन या कार्यक्रमाला मदत केली. एक महिना सुरुवातीपासूनच घोडबंदर परिसरातील रहिवाशांकडून रद्दी वा जुने कपडे जमा करून त्यातून या कार्यक्रमासाठी निधी उभारण्यात आला, असे विनोद मेमोरिअल वेल्फेअर सोसायटीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
Story img Loader