दिवाळी म्हणजे चैतन्य, उत्साह! प्रकाशाचा सण असलेल्या या सणाचा उत्साह १५ दिवस आधीच बाजारपेठांमध्ये पाहिला मिळतो. निरनिराळ्या आकाराच्या पणत्या, रांगोळ्यांचे रंग, आकाश कंदील यांनी दुकाने सजलेली आहेत. दिवाळीनिमित्त अनेकांनी मोठय़ा खरेदीचे बेत आखलेले असतात. अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि कपडय़ांच्या दुकानांनी आकर्षक सवलती जाहीर केलेल्या असतात. अशा दिवसात काहीच खरेदी न करता बाजारात केवळ फेरफटका मारणेही आनंददायी असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा