येथील प्रसिध्द उद्योजक आणि टिळक सिनेमागृहाचे मालक मोराराजी खिमजी विरा यांचे बुधवारी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मोठे भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डोंबिवली शहरात रेल्वे स्थानक भागात टिळक सिनेमा गृह उभारण्यात मोरारजी यांचा पुढाकार होता. शहरातील हे पहिले सिेनेमागृह आहे. या व्यवसायाचा त्यांनी नंतर विस्तार केला. त्यांचे दोन मोठे भाऊ, मोराराजी यांची मुले या विस्तारित व्यवसायाचे काम पाहतात.अतियश संयमित व्यक्तिमत्व म्हणून मोरारजी यांची ओळख होती. शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Mahakavi Kalidas Natya Mandir Theatre reserved for parking lot
वाहनतळासाठी नाट्यगृह आरक्षित; महाकवी कालिदास नाट्यमंदिरातील प्रकार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mahakumbh vip arrangement
Mahakumbh: चेंगराचेंगरीत सामान्य भाविकांचा मृत्यू; दुसरीकडे VIP साठी विशेष व्यवस्था, इन्फ्लूएन्सरच्या व्हिडीओवर संताप
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
stampede at Sangam ghat on Mauni Amavasya in Prayagraj on Wednesday Maha kumbh Yogi Adityanath
Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तीस भाविकांचा मृत्यू
jackie shroff marathi movie
जॅकी श्रॉफ तब्बल १० वर्षांनी दिसणार मराठी सिनेमात, सोबतीला ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
shahid kapoor career struggle
वडील होते प्रसिद्ध कलाकार तरीही या अभिनेत्याला राहावे लागले होते भाड्याच्या घरात, २५० ऑडिशन दिल्यावर मिळाला पहिला सिनेमा
Story img Loader