डोंंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दररोज जात असताना वाहतूक कोंडीमुळे आम्ही हैराण असतो. आमच्या नशिबीच ही कोंडी का आली, असे प्रश्न आम्ही दररोज कार्यालयात जात असताना करत असतो. आता तर निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अगोदरच कोंडीने बेजार शिळफाटा रस्ता पाच दिवस बंंद राहिला तर प्रवासी या कोंडीत तासन तास अडकून पडतील. त्यापेक्षा सुट्टी टाकून घरी बसू, कोण तडफडेल या वाहतूक कोंडीत, असे उद्विग्न प्रश्न या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा