अंबरनाथः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन महिन्यांपूर्वीच्या बंडावेळी त्यांच्यासोबत अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर होते. त्यामुळे शिंदेंचे वर्चस्व असलेल्या अंबरनाथ शहरातून त्यांना सर्वांचा पाठिंबा मिळेल अशी आशा होती. मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचा गट शिंदेंना समर्थन देण्यापासून लांब राहिला. आता तीन महिन्यांनंतर नुकतीच अरविंद वाळेकर यांनी सहकुटूंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे अंबरनाथमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. मात्र शिंदेंच्या पाठिशी उभे राहणाऱ्यांमध्ये आधीचे आणि नंतरचे असे शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा