राबोडी येथील कोळीवाडा भागात गुरुवारी पहाटे चार दुचाकींना आग लागल्याने या दुचाकी जळून खाक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचा- ठाणे : लहान मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; एकास अटक

ambernath mla balaji kinikar face big challenge within the shiv sena party in upcoming elections
अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांसमोर पक्षांतर्गत विरोधाचे आव्हान
urban development department grant 55 crore fund for development works in dombivli
डोंबिवलीतील विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून ५५ कोटीचा निधी,…
NCP leader Jitendra Awhad alleged that government wanted to create riots with help of police and kill police
सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचाय, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
accused who killed a laborer working in a nursery in Pune was arrested in Kalyan
पुण्यातील नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मजुराची हत्या करणारे कल्याणमध्ये अटक
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
air-conditioned local stoped at Dombivli railway station as the doors were not closed
दरवाजे बंद न झाल्याने वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात खोळंबली
dcp dr shrikant paropkari transfer over riots in bhiwandi during ganpati visharjan
भिवंडी येथील राड्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची बदली
Untimely movement of heavy vehicles continues Congestion on Mumbai Nashik Highway Mumbra Bypass
अवजड वाहनांची अवेळी वाहतुक सुरूच; मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी
Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा

कोळीवाडा येथील लक्ष्मण निवास परिसरात रस्त्याकडेला दुचाकी उभ्या होत्या. गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास या चारही दुचाकींना आग लागली होती. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दल, राबोडी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दुचाकींना लागलेली आग विजविली. परंतु ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.