राबोडी येथील कोळीवाडा भागात गुरुवारी पहाटे चार दुचाकींना आग लागल्याने या दुचाकी जळून खाक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ठाणे : लहान मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; एकास अटक

कोळीवाडा येथील लक्ष्मण निवास परिसरात रस्त्याकडेला दुचाकी उभ्या होत्या. गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास या चारही दुचाकींना आग लागली होती. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दल, राबोडी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दुचाकींना लागलेली आग विजविली. परंतु ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.