भाईंदर : लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांची पिळवणूक होत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनेतून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे मुलींनी या भानगडीत न पडता आई-वडिलांच्या संमतीने रीतसर लग्न करावे, असे आवाहन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.

सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी शनिवारी वाघ यांनी मिरा रोडला भेट देऊन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी चर्चा केली. श्रद्धा वालकर प्रकरण आणि आता सरस्वती वैद्यचे प्रकरण समोर आल्यामुळे लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांचीच पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या संबंधामुळे महिला कुटुंबापासून दुरावते आणि तिचा कुठलाच थांगपत्ता तिचा कुटुंबीयांना नसतो. त्यामुळे मुलींनी लिव्ह ईनमध्ये राहण्याऐवजी वडिलांच्या पसंतीनेच रीतसर लग्न करावे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
amar upadhayay mihir virani
पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या महिलांनी घराबाहेर घातला होता गोंधळ; अभिनेता खुलासा करीत म्हणाला, “माझ्या आईला…”
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

हेही वाचा – भिवंडीत थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा जमा करा, थकीत मालमत्ता करवसुलीसाठी प्रशासनाची नवी शक्कल

मनोज साने याने केलेले कृत्य हे अत्यंत क्रूर असून अशा अघोरी व्यक्तीला फाशीचीच शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचेदेखील चित्रा वाघ यांनी सांगितले.