पोर्तुगीजपूर्व काळाचा मागोवा घेण्यासाठी कोकण इतिहास परिषदेचा पुढाकार
मुंबईच्या इतिहासाची मांडणी करताना सर्वसाधारणपणे १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी या सात बेटांच्या शहराची निर्मिती केली आणि १६ व्या शतकात इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस् याच्या लग्नात ती त्याला भेट दिली, असा उल्लेख केला जातो. मात्र कोकण इतिहास परिषदेने इसवीसनपूर्व काळापासूनच्या मुंबईतील इतिहासाच्या खुणा आणि संदर्भ शोधले असून परिषद इतिहासावर नव्याने प्रकाशझोत टाकणार आहे.
ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या परिषदेच्या वतीने तळकोकणातील कातळशिल्प, प्राचीन मूर्ती, ठाण्यातील ऐतिहासिक खुणांचे जतन, संवर्धन याबाबत गेली सात वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. कोलाबा-वाळकेश्वर, माझगांव-डोंगरी, शिवडी-परेल, वरळी, माहीम, शिव-सायन, तुर्भे-माहुल चेंबूर या सात बेटांनी मुंबई शहर बनले आहे. सम्राट अशोकाच्या काळात ही बंदरे घारापुरी राज्याचा भाग होती. सोपारा (शूर्पारक), कल्याण (कलियाण), ठाणे (श्रीस्थानक) आणि घारापुरी (सप्तगिरी अथवा सेटगिरी) या बंदरांद्वारे बौद्ध भिक्षुक, व्यापारी, नगरश्रेष्ठी यांची ये-जा होत होती. बौद्ध भिक्षुकांनी त्यांच्या तारा, आरा, महाबली, नालंद, नाग, मुचलिंद अशा ६६ देवता येथे बसविल्या. त्यापैकी तारादेवीवरून तारापूर, आरावरून आरे, या प्रवासामुळे १५ मिनिटांच्या अंतरासाठी प्रवाशांना अर्धा तासांचा अवधी लागतो. मात्र शेअर रिक्षाचालक शॉर्टकट मार्गाचा वापर करीत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. त्यामुळे घरी लवकर पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी शेअर रिक्षांकडे वळले असून या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. त्यातच ऐन सायंकाळच्या वेळेत आता ठाणेकरांना शेअर रिक्षांचा तुटवडा जाणवू लागला असून शेअर रिक्षांच्या प्रतीक्षेत प्रवाशांना थांब्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. या रांगांमध्ये रिक्षाच्या प्रतीक्षेसाठी प्रवाशांना पाऊण तासांपेक्षा अधिक वेळ ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. ठाणे स्थानकातील सॅटिस पुलावरील टीएमटीच्या बस थांब्यांवरून सा.५ ते रात्री १२ वाजेपर्यंत नऊशेहून अधिक बस फेऱ्या होतात. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बस फेऱ्या अपुऱ्या असल्यामुळे प्रवाशांच्या रांगा लागतात.
सायंकाळच्या वेळेत रिक्षा अपुऱ्या..
ठाणे शहरातील विविध भागांतून सकाळच्या वेळेत स्थानक परिसरात शेअर रिक्षा प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षा ठरावीक मार्गावरच धावतात. स्थानक परिसर असल्यामुळे तेथून त्यांना ठरलेल्या मार्गावर प्रवासी मिळतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत शेअर रिक्षांची फेऱ्या जास्त होतात. मात्र त्या तुलनेत सायंकाळी शेअर रिक्षा पुरेशा उपलब्ध नसल्याने फेऱ्या कमी असतात. या वेळेत शहरातील विविध भागांतून स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच कमी असते. सकाळच्या वेळेत शेअर रिक्षांना स्थानकातून भाडे मिळते, पण सायंकाळी स्थानकाकडे जाणारे भाडे मिळत नाहीत. त्यामुळे चालक प्रवाशांविना रिक्षा स्थानकात आणत नसल्याने सायंकाळी स्थानकात रिक्षांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मिठी नदीचे प्राचीन नाव मोवल्ली..
वाढत्या नागरीकरणाने सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठय़ा गटाराची अवकळा प्राप्त झालेल्या आताच्या मिठी नदीचे उल्लेखही मुंबईतील प्राचीन इतिहासात सापडतात. शिलाहार राजा अपरादित्य पहिला याच्या कारकिर्दीत (इसवी सन १११० ते ११४०) कोरण्यात आलेल्या ताम्रपटात मोवल्ली म्हणजेच आताच्या मिठी नदीचा उल्लेख आढळतो. ताम्रपटातील वर्णनानुसार या नदीच्या दोन्ही काठी खाजण क्षेत्र (तिवरांची झाडे) आहेत. पूर्वेला देवक्षेत्र (देवनार) नदीच्या उत्तर दिशेला (घाट-आताचे घाटकोपर) असा उल्लेख आढळतो.
नव्या पिढीला स्थानिक इतिहासाची माहिती करून देणे, यासंदर्भातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम कोकण इतिहास परिषद सातत्याने करीत आहे. मुंबई हा कोकणाचाच एक भाग आहे. इतर प्रदेशाप्रमाणे या नगरीलाही अतिशय प्राचीन इतिहासाची परंपरा आहे. मात्र बहुतेकांना पोर्तुगीज काळापूर्वीच्या मुंबईविषयी फारशी माहिती नाही. आता प्राचीन मुंबईला नव्याने परिचय देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. या शहराला ‘मुंबई’ने नाव का पडले हे कोडे अद्याप कायम आहे. एकूणच मुंबईच्या इतिहास संशोधनाला बराच वाव आहे.
– रवींद्र लाड, अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद.