* रेल्वेचा मासिक किंवा त्रमासिक पास काढण्यासाठी लांबच लांब रांगेपासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत. ‘ऑनलाइन पास’ ही त्यापैकीच एक सुविधा आहे.
* ऑनलाइन पास काढण्यासाठी ँ३३स्र्२://्र१ू३ू.ू या संकेतस्थळाला भेट द्या.
* तिथे लॉगइन करा. सिजन तिकीट हा पर्याय निवडा आणि तुमची संपूर्ण माहिती तिथे भरा.
* आपल्या छायाचित्र ओळखपत्रावरील माहिती देणे आवश्यक आहे.
* तुमच्या बँकेची माहिती व इंटरनेट बँकिंग पासवर्ड देणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाइन पास काढला, तर त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यातून व्यय केले जातील.
* हा पास तुम्हाला तीन ते चार दिवसांत रेल्वे प्रशासनाकडून मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा