बेसुमार वृक्षतोड, अनधिकृत बांधकामे, पर्यटकांचा धिंगाणा, प्लास्टिकचा कचरा, दारूभट्टी आदी कारणांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झाला आहे. अभयारण्य म्हणजे जिथे प्राणी-पक्षी निर्भयपणे फिरू शकतात. मात्र मानवी अतिक्रमणामुळे या अरण्यातील प्राणी-पक्ष्यांचे भय वाढत चालले असून हे अभयारण्य आता ‘भया’रण्य होत असल्याचे चित्र आहे. मानवी अतिक्रमणावर नियंत्रण मिळवा, नाहीतर हे अभयारण्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा