कल्याण: कल्याण रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकवर राहत असलेल्या एक फिरस्ता गरोदर महिलेला शनिवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने ‘येथे कर्मचारी नाही. तुम्ही दुसरीकडे घेऊन जा, अशी दुरुत्तरे दिली. दाखल करुन घेण्याच्या विषयावरुन पोलीस, रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये बोलाचाली सुरू असतानाच, संबंधित महिलेची रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात प्रसूती झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in