Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा किल्ला कोसळला आणि महाराष्ट्रात आरोपांच्या फैरी सुरु झाल्या. सरकारने अनुभव नसलेल्या शिल्पकाराला पुतळा तयार करण्यासाठी दिला. सरकारने शिल्पकार जयदीप आपटेला लपवलं आहे. या प्रकारचे आरोप झाले. तसंच १ सप्टेंबरला निषेध मोर्चाही काढण्यात आला. ज्यामध्ये सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) फरार होता. त्याला ४ सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी अटक केली. जयदीप आपटेच्या अटकेमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार आहेत. मात्र त्याला कशी अटक केली? हे आपण जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा