नवी मुंबई : सीएम नाहीत व्हॉईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हॉईसरॉय कसा हातात कायदा असतानाही कोणाचेही ऐकायचा नाही, तसे हे व्हॉईसरॉय आहेत, अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर चौफेर टीका करत ठाणे फक्त स्वतःचे असावे, असा तोरा मुख्यमंत्र्यांचा असल्याचा दावा केला.
नवी मुंबईतील नेरूळ येथे माजी नगरसेवक व नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव भगत आयोजित आगरी कोळी महोत्सवाला बुधवारी सुरवात झाली असून, उद्घाटन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी आपल्या भाषणात राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा