पायलटपासून ते रिक्षा ड्राइव्हरपर्यंत सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी उंच भरारी घेतली आहे. ठाण्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक अशी ओळख असणाऱ्या अनामिका भालेराव देखील अशाच कर्तृत्ववान महिलांपैकी एक आहेत. या भागात त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
गोष्ट असामान्यांची या लोकसत्ता लाइव्हच्या सीरिजमधील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.