समोसा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र आता आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुमच्या तोंडचं पाणी पळेल. हा धक्कादायक व्हीडीओ कल्याणमधून समोर आला आहे. कल्याणच्या काटेमानिवली चौकातील शंकर हॉटेलमधील हा धक्कादायक प्रकार मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी असणाऱ्या भूषण पवार यांनी टीपलाय. पवार हे समोसे आणण्यासाठी या हॉटेलमध्ये गेले असताना तेथे त्यांना एक धक्कादायक प्रकार दिसून आला. पवार यांनी आपल्या कॅमेरामध्ये हा सर्व प्रकार कैद केलाय. पाहूयात नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये आणि याबद्दल भूषण पवार काय म्हणतायत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.