

शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता कोमल महेश भोईर यांचा मुलगा रिक्षेने शाळेत जाण्यासाठी निघाला.
अलीकडच्या काळात गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. लहान मुलांवर झटकन संशय घेतला जात नाही.
चोरून वीज घेऊन घराचा वीज पुरवठा सुरू केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत अभय योजना पालिकेने लागू केली आहे.
डाॅ. मूस चौक येथून साईकृपा उपाहारगृहाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. मूस चौक येथे प्रवेशबंदी असेल.
येत्या काही दिवसातील गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या सणांच्या काळात शहरात शांतता असावी.या विचारातून कल्याण शहरात पोलिसांचे पथसंचलन…
शिंदे शिवसेनेची कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख ते संघटक पदापर्यंतच्या सर्व महिला, पुरूष पदांना स्थगिती देण्यात आली आहे.
१४ गुन्हे दाखलअसलेला, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दहशत पसरविणारा भिवंडीतील कुख्यात गुन्हेगार सुजित पाटील उर्फ तात्या याच्यासह त्याच्या २६…
मुंबई येथील मंडळांनी मुंबई ते शिर्डी अशी काढलेल्या पदयात्रा आणि पालख्या आज, शुक्रवारी सकाळी ठाणेकरांच्या कोंडीचे कारण ठरले.
अंबरनाथ, उल्हासनगरसह बदलापूर नगरपालिकेच्या संयुक्त घनकचरा प्रकल्पाची उभारणी सुरू असताना नियोजीत जागेत खदाणीत स्फोट केले जात गेले. यात घरांना तडे…
ठाणे महापालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडीसाठी ११ एप्रिल रोजी निवडणुक होणार असून या आठ सदस्यांकरिता…