महिलांचे मानसिक आरोग्य, घरच्या घरी पौष्टिक आहार, योग आणि आरोग्य या विषयांवरील खास परिसंवाद आणि एक अनोखे आरोग्य प्रदर्शन.

विषय – महिलांचे मानसिक आरोग्य
वक्ते : डॉ. अद्बैत पाध्ये, (मानसोपचारतज्ञ)

विषय – घरच्या घरी पौष्टीक आहार
वक्ते : डॉ. शिल्पा जोशी, (आहारतज्ञ)
वक्ते : डॉ. अरुणा टिळक, (आयुर्वेदतज्ञ )

विषय – योग आणि आरोग्य
वक्ते : डॉ. आशिष फडके , (आयुर्वेद आणि योगतज्ञ)

तारीख :  दि. १५ व १६ मार्च २०१९ | वेळः सकाळी १०.०० पासून
स्थळ : टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस मार्ग, ठाणे (प).
प्रवेश शुल्क फक्त २० रुपये

प्रवेशिका दिनांक १० मार्चपासून खालील ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध.
– जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प)
– टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस मार्ग, मुलूंड चेक नाका, ठाणे (प)

ऑनलाइन बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.townscript.com/e/loksatta-aarogyaman-bhava-thane-010304

Story img Loader