ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या आगीत कोणालाही दुखापत झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाणे : महावितरणच्या कार्यालयाला आग
दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे
First published on: 19-05-2023 at 09:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitran incident of fire at the company office ysh