ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या आगीत कोणालाही दुखापत झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील जवाहर बाग परिसरात महावितरणचे कार्यालय आहे. गुरुवारी रात्री या कार्यालयाला अचानक आग लागली घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ही आग त्यांनी आटोक्यात आणली आहे.