अत्यंत क्रूरपणे सरस्वती वैद्यची हत्या कऱणारा मनोज साने हा आरोपी दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरस्वतीला घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडायचा. त्यावरून त्यांच्यात भांडणे होत असल्याचेही समोर आले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा… मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…
मीरा रोड येथे राहणार्या मनोज साने याने ४ जून रोजी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या सरस्वती वैद्यची हत्या केली होती. तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून १६ जुन पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
First published on: 08-06-2023 at 18:46 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj sane who killed saraswati vaidya is suffering from a terminal illness asj