ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मार्गावरील कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचल्याने अपघातांची भीती व्यक्त होत होती. याच मुद्द्यावरून टीका होऊ लागताच संबधित विभागाने पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले आहे. यामुळे खाडीपूल राडारोडामुक्त झाल्संबधित विभागाने पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले आहे. यामुळे खाडीपूल राडारोडामुक्त झाल्याचे दिसून येत असले तरी यापूर्वी रस्त्यावर पसरलेल्या मातीमुळे धूळ प्रदूषण कायम असल्याचे दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in