ठाणे : मुंब्रा येथील कौसा ते शीळ भागात दोनशे अनधिकृत बांधकामे उभारणीची कामे सुरू आहेत. एक-एका इमारतीमध्ये ४०-४० लाख रुपये वाटले जात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एका लेडी डॉनने ठाणे महापालिका प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन ब्लॅकमेलींगचा मोठा व्यवसाय सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच धोकादायक इमारतीमधील कोणा-कोणाला म्हाडामध्ये घरे देण्यात आली, याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नसून हे प्रकरण मिटविण्यासाठी मुंब्र्यातील जावेद नावाच्या एका व्यक्तीला ५० लाख रुपये देण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे. यानिमित्ताने ती लेडी डाॅन आणि तो जावेद कोण अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा