बदलापूरातील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे ‘भारतीय वृत्तपत्रांची भूमिका – वसाहतिक ते समकालिन कालखंड’ या विषयावर ६ व ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रा. ठाकूर यांनी दिली. या परिषदेला ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून या परिषदेचे बीजभाषण ते करणार आहेत. पुढील सत्रात स्थानिक वृत्तपत्रे व्याप्ती आणि आवाहने या विषयावर परिसंवाद होणार असून चंद्रशेखर भुयार, दादासाहेब पाटील, गिरीश त्रिवेदी, संजय साळुंखे आदी स्थानिक पत्रकार सहभागी होणार आहेत.

Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Congress
Congress : तेलंगणात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार? निवडणुकींच्या तोंडावर १० आमदारांनी घेतली गुप्त बैठक
Ministry of Skill Development launched skill courses in local languages now available in Marathi as well
कौशल्य विकासाचे धडे आता मातृभाषेतून; एनसीडीसीकडून मराठीमध्ये सुविधा
Narendra Modi on foreign meddling
Narendra Modi : “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”; विदेशी हस्तक्षेपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
New format of Varshavedha coming soon Complete encyclopedia for students collectors
नव्या स्वरूपातील वर्षवेध लवकरच; विद्यार्थी, संग्राहकांसाठी परिपूर्ण माहितीकोश
waqf bill
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब
Story img Loader