ठाणे : कळवा येथील विटावा भागातील शिंदे गटाचे विभाग प्रमुख अविनाश पाटील यांचे कार्यालय बुधवारी रात्री एकाने फोडले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. विटावा भागात ‌अविनाश पाटील राहात आहेत. त्यांची मुलगी प्रियंका पाटील या भागातील माजी नगरसेविका आहेत. अविनाश यांचे कार्यालय विटावा परिसरात आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने त्यांच्या कार्यालयाबाहेर येऊन कार्यालयाच्या काचा फोडल्या. या घटनेप्रकरणी कळवा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Story img Loader