ठाणे : कोलशेत येथील एका इमारतीच्या गच्चीवर शीर धडावेगळे करून एकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेनंतर कापूरबावडी पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा…शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी

हे ही वाचा…बुलढाणा : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस; संजय गायकवाड यांची प्रक्षोभक घोषणा

कोलशेत येथील एका इमारतीच्या गच्चीवर सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह नागरिकांना आढळून आला. या मृतदेहाचे शीर धडावेगळे झाले होते. कापूरबावडी पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखेचे युनीट पाचचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत व्यक्ती इमारतीमधील सुरक्षा पर्यवेक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Story img Loader