भिवंडी येथील काटईगाव भागात भांडणामध्ये तोल जाऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. साकीद अन्सारी (२६) असे मृताचे नाव असून याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- ब्रम्हाळा तलावाच्या आवारात गर्दुल्ल्यांचा वावर जेष्ठ नागरिक हैराण

school bus and tempo collided on tamsa road ardhapur saturday afternoon at 12 30
मांजरसुंब्याजवळ डॉक्टरांच्या वाहनाचा अपघात; दोन ठार तर दोघे जखमी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सिमेंट मिक्सरने १० वर्षांच्या विद्यार्थिनीला चिरडले, अपघातात भाऊही जखमी
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral

काटईगाव येथे एक यंत्रमाग कारखाना आहे. याच कारखान्यावर मजूरांना राहण्यासाठी खोल्या आहेत. या खोलीमध्ये सादीक अन्सारी आणि तुषार सिंह हे राहत होते. बुधवारी रात्री त्यांचे पाणी आणण्याच्या कारणावरून वाद झाले. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. खोली बाहेरील सज्जामध्ये त्यांची हाणामारी सुरू असताना सज्जातून तोल जाऊन सादीक खाली पडला. या घटनेत त्याच्या नाकास, गुप्तांगास आणि हाता पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुषार सिंह विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader