ठाणे : उल्हासनगरातील राजकारणात दबदबा असलेल्या कलानी कुटुंबीयांना पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप आणि त्यानंतर सेनेला साथ देऊन महत्त्वाची पदे पदरात पाडून घेणाऱ्या कलानी कुटुंबीयांसह २१ नगरसेवकांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणखी दहा नगरसेवक लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगत आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच पप्पू कलानीची कन्या सीमा कलानी यांनीही राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा