ठाणे : उपवन येथील पवार नगर भागात एका भरधाव कारच्या धडकेत चाळीस वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. वरून शर्मा असे मृताचे नाव असून या घटनेप्रकरणी रात्री उशिरा चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही? मीरा-भाईंदर हत्या प्रकरणाला वेगळं वळण?

पवार नगर जंक्शन येथून वरून शर्मा हे पायी जात होते. त्याचवेळी कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात वरून शर्मा यांना गंभीर जखम झाली. वरून शर्मा यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पवार नगर येथे अनेकजण सकाळ आणि रात्रीच्या वेळी चालण्यासाठी येत असतात. त्याचवेळी भरधाव वाहने या मार्गावरून धावत असतात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.