ठाणे : शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाबरोबरच कूर्मगतीने सुरू आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणही त्यांनी केली आहे. ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ही ओळख टिकविण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. यंदाही शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गणेश विसर्जन घाटांची कामे सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा