ठाण्यात महावितरण वीज कंपनीच्या ठाणे नागरी विभाग-२ मध्ये तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आज सोमवारी सकाळी ८.०० ते १२.०० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यामुळे ठाण्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. नीरज, लेक व्ह्य़ू, ठाणे स्टेडियम, वि.पि.म., पौर्णिमा, बळवंत, तटधरे, श्रीरंग, एम.टी.एन.एल., रवि उदय या शहराच्या भागातील वीजवाहिनीवरून वीजपुरवठा केलेल्या परिसरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून याबाबत महावितरण कंपनीने ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारनंतर शहरातील वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल, असेही महातवितरणच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.